My Cart
0.00
Blog Updates

नारळ आणि मधमाशी

भारतातील अंदमान, निकोबार, केरळ आणि कोकण म्हटले तर लांब किनारपट्टी आणि त्या समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याने डोलणाऱ्या नारळाच्या झाडांची रांग असे मनोहर दृश्य डोळ्यांसमोर तरळते. नारळ ह्या निसर्गतः समुद्र किनाऱ्यावर उगवणाऱ्या वृक्षास ‘कल्पवृक्ष’ असे म्हटले जाते ते यथार्थच आहे. कारण नारळ हा वृक्ष आहे तसाच बहुगुणी! नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग मानवास उपयुक्त ठरतो. सागर किनाऱ्यावर सापडणाऱ्या...
Read more

‘गड-किल्ले-लेणी आणि मधमाशी’

सध्या वसंत ऋतू असल्याने सर्वत्र बहुतांश वनस्पती फुललेल्या अवस्थेत दिसून येतात. त्यामुळे या ऋतूत खाद्याची विपुल उपलब्धता असल्याने झाडांवर मधमाशी प्रचंड प्रमाणात नवीन पोळी तयार करताना आढळतात. विशेषतः पुरातन गड-किल्ले आणि लेणी अशा मनुष्याचा वावर कमी असलेल्या ठिकाणी मधमाश्या पोळी करताना दिसून येतात. या ठिकाणी पर्यटनासाठी जाताना कोणती विशेष काळजी घ्यावी याची माहिती या लेखातून...
Read more

Forever with the bees

Read more

Live and Let Live!

The month of August was turned out to be the rainiest season of the year in 2019. It rained very heavily in Pune and some areas around Pune like Mulashi even had to face the flood-like situations. Bridges like Z-bridge were broken due to the severe intensity of the rainwater. Many old houses and buildings...
Read more

मधमाशी आणि दंशहीन?!!!

भारतामध्ये नैसर्गिक अधिवासात सापडणाऱ्या सर्व मधमाश्यांमध्ये तसेच मधमाशीपालनाकरिता वापरण्यात येणाऱ्या सर्व मधमाश्यांच्या प्रकारांमध्ये पोयाच्या माश्या म्हणजेच स्टिंगलेस बी किंवा दंशहीन मधमाश्या ह्या परागीभवनाकरिता अत्यंत योग्य ठरणाऱ्या उत्कृष्ट मधमाश्या आहेत हे आता प्रयोगांती स्पष्ट झाले आहे. दंशहीन मधमाश्या वापरून मधमाशीपालन करताना या मधमाश्यांची ठळकपणे जाणवणारी वैशिष्ट्ये :-(१) पोयाच्या माश्यांचा आकार खूप लहान असल्यामुळे या माश्या आंबा,...
Read more

निसर्गातील अनुपम रंगपंचमी!

‘शिशिर संपला, वसंत आला…’थंडीने गारठवणारा शिशिर ऋतु ‘सायोनारा’ (परत भेटेपर्यंत तूर्तास रामराम!) म्हणते वेळी वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल लागते अन् मग निसर्गात अद्भुत स्थित्यंतरे घडण्यास सुरुवात होते. शिशिरात निद्रादेवीच्या अधीन गेल्यात की काय असे वाटणाऱ्या अनेक प्रकारच्या वनस्पती वसंताची चाहूल लागताच खडबडून जाग्या होतात जणु एखादा स्वर्गातील दूतच अदृष्य रुपात येऊन मधुर आवाजात आरोळी ठोकून...
Read more

Curd fruit vegetable salad

Today on the occasion of Mahashivratri I have prepared this curd fruit vegetable salad dish by making use of garden fresh coriander microgreens. Ingredients:- Two ripe bananas One apple Five soaked almonds Two tablespoons of coriander microgreens Two teaspoons of raw honey Pinch of rock salt Method:- Put raw honey and a pinch of rock...
Read more

सेवाव्रती मधमाशी

मधमाशीचे निसर्गातील महत्त्व कळण्याकरिता जाणीव जागृती म्हणून बालकुमारांसाठी केलेली ‘सेवाव्रती मधमाशी’ ही बी बास्केटची सदस्य व कार्यकर्ती असलेल्या प्रिया फुलंब्रीकर यांची एक मुक्तछंद कविता बालभारतीच्या ‘किशोर’ मासिकाच्या जुलै २०२० अंकात प्रकाशित झाली. मुलांना समजेल अशा सोप्या व रंजक भाषेत मधमाशीविषयी सर्व शास्त्र या कवितेत वर्णन केलेले आहे. लहानपणीच मधमाशीबद्दल वाटणारी भीती व अज्ञान दूर होऊन...
Read more