Category: Organic Planting
सदाबहार सेंद्रिय बागबगीचा
‘ सदाबहार सेंद्रिय बागबगीचा 💥🌿🐜🐞🐛🦋🕷🌸🐝🦋🌱🌾🌻’ दिवसेंदिवस लोकसंख्येचा महापूर लोटणाऱ्या शहरांमधील सिमेंटच्या जंगलात विविध तऱ्हेच्या प्रदूषणामुळे जीव अगदी घुसमटून जातो आणि मग निसर्गाकडे वळावेसे वाटते. या भावनेतूनच आपण घराच्या गच्चीवर किंवा घरास अंगण असेल तर अंगणात हौसेने बागबगीचा तयार करून त्यात आवडती फुलझाडे-फळझाडे लावतो. अगदी तेवढी सुद्धा जागा उपलब्ध नसेल तर घरातील बाल्कनीत कुंड्या ठेवून त्यात आवडती झाडे-झुडुपे लावून हिरवा...
Importance of Urban Beekeeping
Bee pollination service results into the decrease in environmental pollution with an increase in overall biodiversity of home gardens or farms and its surrounding areas where actual beekeeping is being done.
मधमाशी पूरक वनस्पती व मधमाशांकरता घ्यावयाची काळजी
आपल्याला जर आपल्या गच्चीवरील बागेत किंवा अंगणातील परसबागेत मधमाशा याव्यात असे वाटत असेल तर तिथे पुढील मधमाशी-प्रिय वनस्पतींची लागवड करावी
अमृततुल्य नैसर्गिक मध
मानवाच्या उत्क्रांतीच्या कितीतरी आधी पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आली तेव्हा सपुष्प वनस्पतींच्या निर्मितीबरोबर त्यांचे परागीकरण करणारे जीवदेखील उत्पन्न झाले. त्यातीलच एक परागण करणारा महत्वाचा कीटक म्हणजे ‘मधमाशी’ होय. मधमाशी हा कीटक त्यापासून आपल्याला प्रिय असणारा ‘मध’ मिळतो म्हणून सर्वाधिक परिचित आहे. मधाला पृथ्वीतलावरील अमृत असे संबोधले जाते आणि हे वर्णन यथार्थच आहे कारण नैसर्गिक मध...