My Cart
0.00

Category: Personal Blog

निसर्गातील अनुपम रंगपंचमी!

‘शिशिर संपला, वसंत आला…’थंडीने गारठवणारा शिशिर ऋतु ‘सायोनारा’ (परत भेटेपर्यंत तूर्तास रामराम!) म्हणते वेळी वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल लागते अन् मग निसर्गात अद्भुत स्थित्यंतरे घडण्यास सुरुवात होते. शिशिरात निद्रादेवीच्या अधीन गेल्यात की काय असे वाटणाऱ्या अनेक प्रकारच्या वनस्पती वसंताची चाहूल लागताच खडबडून जाग्या होतात जणु एखादा स्वर्गातील दूतच अदृष्य रुपात येऊन मधुर आवाजात आरोळी ठोकून...
Read more

सेवाव्रती मधमाशी

मधमाशीचे निसर्गातील महत्त्व कळण्याकरिता जाणीव जागृती म्हणून बालकुमारांसाठी केलेली ‘सेवाव्रती मधमाशी’ ही बी बास्केटची सदस्य व कार्यकर्ती असलेल्या प्रिया फुलंब्रीकर यांची एक मुक्तछंद कविता बालभारतीच्या ‘किशोर’ मासिकाच्या जुलै २०२० अंकात प्रकाशित झाली. मुलांना समजेल अशा सोप्या व रंजक भाषेत मधमाशीविषयी सर्व शास्त्र या कवितेत वर्णन केलेले आहे. लहानपणीच मधमाशीबद्दल वाटणारी भीती व अज्ञान दूर होऊन...
Read more

The Bees and Me!🐝🐝🌳🐝🐝 🌻🐝🐝🌸🐝🐝🌺🐝🐝🌳🐝🐝

Homo sapiens are blessed with supreme brain power and hence, we know how to make the best possible use of other natural elements. And this applies to honey bees as well.
Read more

आठवणीतला शेवगा

पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात सदाशिव पेठेत वृक्षवल्लींच्या सान्निध्यात माझे बालपण गेले. तेव्हापासून त्या हिरवाईने लावलेली माया अबाधित असून आज मानवनिर्मित प्रदूषणामुळे गांजलेल्या निसर्गासाठी थोडंफार करण्याची ऊर्जा देत आहे.     एखाद्या कादंबरीत जशी पात्रं असतात तसे माझ्या अदृष्य स्वरूपातील निसर्ग पुस्तकात झाडेझुडुपे, लतावेली, इवलीशी क्षुपे, प्राणीपक्षी, दगड-धोंडे, विहीरी-हौद अशी अनेक बहुरंगी बहुढंगी पात्रं आहेत. त्यातील काही कायमची...
Read more

कामकरी मधमाशी

एकदा काय गंमत झाली!सईच्या बागेत मधमाशी आलीगुणगुणत फुलांच्या ताटव्यात शिरली ||१|| सई तिला म्हणाली,“बरं झालं बाई तू इथे आली!”तेव्हा ताटव्यातली फुलं खुदकन हसली ||२|| मधमाशी गेली तिथल्या फुलांतभरभर प्यायला मधुरस झोकातअन् गोळा केले पराग पायपिशव्यांत ||३|| तेवढ्यात आला सोसाट्याचा वारामधमाशीला परत घेऊन गेला घराघरातल्या माश्यांना झाला आनंद खरा ||४|| कर्तव्यदक्ष मधमाशीने काय केले?पोळ्यातल्या राणीला अन्...
Read more

निसर्ग एक अद्भुत गुंफण!

वैशाख वणव्याने अगदी होरपळून गेलेला चराचर सृष्टीतील प्रत्येक जीव ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो एकदाचा येतो…येतो म्हणण्यापेक्षा अवचित बरसतो आणि तृषार्त भूमीतील कणाकणास तृप्त करून टाकतो. पश्चिम घाटांमधील उघड्याबोडक्या डोंगरांवर असंख्य जलप्रपात निर्माण होतात व ते अवखळपणे कड्यांवरून कोसळू लागतात. ऋतू जसजसा आषाढाकडे मार्गक्रमण करत जातो तसे बघता-बघता त्या जलप्रपातांचे भव्य धबधब्यात रूपांतर होते....
Read more

शहर शेती

Read more

निसर्गसंपत्ती मधमाशी

अनेक कोटी वर्षांपूर्वी महाकाय सागरात उलथापालथ झाली|| जीवसृष्टी पृथ्वीतलावर अवतरु लागली||१|| समुद्रातून बाहेर फेकल्या गेलेल्या वनस्पती जमिनीवर आल्या|| भूमीवरच बस्तान बांधण्याचा त्यांनी निश्चय केला||२|| सपुष्प वनस्पतींच्या पुनरुत्पत्तीकरता परागण करणारे जीव जन्मास येऊ लागले|| सुदृढ परागीकरणामुळे पृथ्वीचे सौन्दर्य वनश्रीने बहरू लागले||३|| कीटकांत ठरली मधमाशी सर्वश्रेष्ठ|| तिच्यामार्फत घडणाऱ्या परागणामुळे मानवास मिळती फळे-पिके श्रेष्ठ||४|| शहाणा मनुष्यप्राणी शक्कल लढवू...
Read more

The Benefits of Honey

Is honey good for you? If taken the right way, yes, honey can be immensely beneficial for the system, especially for the circulatory system. So how exactly is honey good for you and what’s the right way to consume it? Let’s see what yogi and mystic, Sadhguru has to say. Sadhguru: Honey is a substance...
Read more

Uttarakhand traditional honey harvesting and life in modern times

Mohana village is a tiny village of around hundred and fifty families nestled in the folds of the Himalayas. This village is situated in a region called the Jaunsar Bawar in the Chakrata district of Dehradun. Being cut off from the surroundings, this region retains a unique socio cultural identity quite distinct from other Himalayan...
Read more