Category: Personal Blog
‘मधमाशांची गरज : शुद्ध पाणी आणि पर्यावरण’
‘मधमाशांची गरज : शुद्ध पाणी आणि पर्यावरण’ आपण नदीच्या उगमस्थानाजवळील जंगलसदृश भाग अथवा कोणत्याही लहान-मोठ्या नैसर्गिक पाणवठ्याच्या स्रोताकडील प्रदेश बारकाईने न्याहाळला तर अनेकदा त्या परिसरात किंवा नजीकच्या भागात मोठ्या झाडांवर, डोंगराच्या कपारीत मधमाशांचे एखादे तरी भले मोठे पोळे किंवा त्यांच्या अनेक वसाहती आपल्याला आढळून येतात. मग असा प्रश्न पडतो की...
मधमाशांची सद्यस्थिती व उपाय
१९ ऑगस्ट २०१७ हा 'जागतिक मधमाशी दिन' म्हणून घोषित केलेला दिवस! या मधमाशी दिनाचे औचित्य साधून भारतातील मधमाशांची आजची सत्य परिस्थिती काय आहे याविषयी जाणून घेऊया. गेल्या लेखात मधमाशांची परागसिंचनातील महत्वाची भूमिका आपण पाहिली; तसेच मधमाशीजन्य उपयुक्त पदार्थांची माहितीदेखील आपण घेतली. यावरून मधमाशी हा निसर्गातील महत्वाचा कीटक आहे आणि ह्या छोट्याशा कीटकाचे पृथ्वीवरील अस्तित्व टिकवणे हे अखिल मानवजातीच्या कल्याणाचे आहे याचा बोध आपण घेतला.
मधमाशीजन्य उपयुक्त पदार्थ
मधमाशा ह्या परागीकरणाकरता सहाय्यकारी ठरतात हे आपण मागील भागात पाहिले. याशिवाय मधमाशांपासून मानवास अनेक उपयुक्त पदार्थ मिळतात. मधमाशांपासून मिळणारा सर्वांत लोकप्रिय पदार्थ म्हणजे ‘मध’ होय. परंतु मधमाशांपासून मधाव्यतिरिक्त मेण, पराग, रोंगण (प्रोपोलिस), राजान्न (रॉयल जेली) व विष (दंश) हे देखील अतिशय उपयुक्त पदार्थ मिळतात. मधमाशांपासून मिळणाऱ्या ह्यातील प्रत्येक पदार्थाची आपण येथे थोडक्यात माहिती घेऊ. १)...
मधमाशांचे मह्त्व व मधमाशीपालन
शहरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण निवांत घालवता यावे म्हणून आपण उद्याने व बागा यांमध्ये जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतो. आजूबाजूची हिरवीगार झाडे, मंजुळ स्वरात गाणारे पक्षी, पुष्करणी व त्यातील थुईथुई नाचणारे कारंजे, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे या सर्वांमुळे चैतन्याची अनुभूती मिळून मन प्रसन्न होते व ताजेतवाने वाटते. तेथील फुलांवर बागडणारी फुलपाखरे, फुलांभोवती अखंड गुंजारव करणारा भुंगा व फुलांभोवती गुणगुणणाऱ्या मधमाशा हे दृष्य आपल्या चांगलेच ओळखीचे आहे.
Importance of Bee Pollination
About 15 billion years ago the 'Big Bang' happened and the universe came into existence. It is said that our earth has originated about 4.6 billion years ago. And then gradually the life on earth came into existence. Researchers say that the amazing insects called 'Honey bees' exist on this earth even before the start of the human evolution.
Honey, I save the bees!
Amit Godse quit his high-paying software job with a large MNC to save the honeybees. His team removes and relocates the beehives without killing the bees. This young man from Pune (India) has an interesting story to share with My Zen Path readers. In this first MyZenPath Exclusive I have personally met and interviewed Amit...